*तुळजापूर प्रतिनिधी*
टाइम्स 45 न्यूज मराठी
राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे सर्वत्र आचारसंहिता असताना तुळजाभवानी मंदिर संस्थानचे पी आर ओ तेर खेडकर यांनी सर्वसामान्य भाविकांना व्हीआयपी गेटमधून प्रवेश दिला असता त्याला विचारना केली तर पी आर ओ अगोदर म्हणतात की तहसीलदार मॅडमचा आदेश आहे नंतर म्हणतात की कलेक्टर साहेबांचा आदेश आहे जर जाहीर प्रकटन झाले असताना आणि ते भाविक सर्वसाधारण व्यक्ती असताना विशेष म्हणजे तो व्हीआयपी नसताना व्हीआयपी गेटमधून सोडण्याचा आदेश धाराशिव चे जिल्हाधिकारी किंवा तुळजापूरच्या तहसीलदार मॅडम यांनी दिला असल्याचे पी आर ओ तेरखेडकर म्हणतात खरेच जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार आणि आदेश दिले असतील तर त्यांनी जाहीर कराव की आम्ही आदेश दिलेत अथवा आदेश दिले नसतील तर तो खुलासा करावा अन्यथा पी आर ओ वर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी तुळजापूर शहरवासीयाकडून होत असून तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर संस्थान चा कारभार असाच "आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातय "असा आहे
👆 हाच तो व्हिडिओ तुळजापूर मंदिर संस्थांन च्या "पी आर ओ" तेरखेडकर यांच्या कडून आचारसंहितेचा झालेला भंग व्हीआयपी पास बंद असताना व्हीआयपी गेटमधून चिरीमिरी घेऊन सर्वसामान्यांना प्रवेश कसा व का देण्यात आला ? यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा