Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ३० जून, २०२६

करमाळा शहरातील खाटीक गल्ली येथील लकी बेकरीचे व्यवस्थापक मुबारक शेख यांचे निधन

 *करमाळा तालुका -प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

 *मो;-9850686360*



करमाळा शहरातील खाटीक गल्ली येथील लकी बेकरीचे व्यवस्थापक मुबारक लतीफ शेख वय 65 यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले असा मोठा परिवार आहे त्यांच्यावर करमाळा येथील कब्रस्तान मध्ये मुस्लिम रीती रिवाजानुसार अंत्यविधी करण्यात आला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर निकटवर्तीय नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते

मुबारक शेख हे मनमिळावू स्वभावाचे होते त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आपला प्रपंच उभा केला होता त्यांच्या अचानक निधनाने मात्र हळहळ व्यक्त होत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा