*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृत मंडळ अध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीपजी ढवळ तसेच मा.अध्यक्ष तथा शिवसेना उपनेत्या सौ. ज्योतीताई ठाकरे. यांनी आज आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले आई तुळजाभवानी साकडे घातले की महाराष्ट्रातील शेतकरी गोरगरीब दिन दुबळ्यांचा राज्य येऊ दे असा आई तुळजाभवानी साकडे घातले
याप्रसंगी त्यांच्यासोबत जवाहरलालजी पुरोहित. डॉ. हर्षल लिखिते. सुयश प्रधान. भूषण मोरे. प्रवीण हरमळकर. कुणाल टावरे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तुळजापूर शहर शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळेस शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ. श्यामलताई पवार (वडणे) सौ. शीलाताई उंबरे. सौ. सोनाली बालाजी पांचाळ. अर्जुनआप्पा साळुंखे .सुधीर कदम. श्याम पवार .सुनील जाधव .इत्यादी उपस्थित होते






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा