*माळीनगर प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
माळीनगर,ता.२७:येथील प्रतिमा प्रदीप गिरमे(वय ६२) यांचे सोमवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,एक मुलगी,सुना, नातवंडे असा परिवार आहे.सार्वजनिक बांधकाम विभागातून वरिष्ठ अभियंता पदावरून सेवानिवृत्त झालेले प्रदीप गिरमे यांच्या त्या पत्नी होत.
फोटो-सोबत प्रतिमा गिरमे यांचा फोटो




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा