तुळजापूर प्रतिनिधी
टाइम्स 45 न्यूज मराठी
9730867448
तुळजापूर येथील सर्वसामान्य कुटुंबातील श्रेणीक चेतन शेळके या ५ वर्षाच्या बाळाला "थायलेसेमिया*या दुर्मिळ आजार झाला असून त्याच्या उपचारासाठी "दानशूर ,प्रथमेश शेटे मुंबई" यांनी १० लाखाची मदत देऊ केली असून त्यांच्या या मदतीमुळे लहान बाळाला जीवदान मिळणार असून त्यांच्या या मदतीमुळे यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे कि
तुळजापूर येथील रहिवाशी श्री चेतन शेळके यांचा ५ वर्षाचा मुलगा
चि.श्रेणीक या बाळाला थायलेसेमिया हा दुर्मिळ आजार झाला आहे.
या उपचारासाठी सुमारे ४० लाख रुपये इतका खर्च असल्याचे डॉक्टरांनी सांगितले असल्याने चेतन शेळके
यांची आर्थिक परिस्थिती साधारण असून एवढा प्रचंड खर्च करण्या इतकी त्यांची ऐपत नाही
मात्र तुळजापूरच्या आई तुळजाभवानी मातेच्या भक्त श्री प्रथमेश शेटे राहणार मुंबई यांच्याकडून १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली असल्याने कुटुंबाच्या चेहऱ्यावर एक अशीच किरण दिसत आहे शिवाय लवकरच या बाळाचे उपचार करून लवकरच बरा हो वो अशी तुळजाभवानीचे चरणी प्रार्थना आहे
या १० लाख रुपयाची मदतीची रक्कम पुजारी गणेश (पिंटू) अणदुरकर आणि प्रथमेश शेटे यांच्या हस्ते चेतन शेळके यांच्या परिवारा कडे सुपुर्द करण्यात आली आई जगदंबे लष्करात लवकर बाळाची तब्येत आरोग्य व्यवस्थित ठणठणीत होऊ दे हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना
*आपला एक मदतीचा हात* *आपल्या श्रेणीक बाळाला नवजीवन देईल*




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा