Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २७ जुलै, २०२६

*संजयनगर -माळवाडी येथील महादेव तुकाराम गाजरे यांचे अल्पशा आजाराने निधन*

 *अकलूज प्रतिनिधी*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी*


संजयनगर माळेवाडी येथील शेतकरी महादेव तुकाराम गाजरे यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले आहे.मृत्यूसमयी ते ८६ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी,पाच मुली,एक मुलगा,सुन, जावाई,नातवंडे असा परिवार आहे.अकलूजमधील सुप्रसिद्ध फोटोग्राफर गणेश गाजरे यांचे ते वडील होते.उद्या दि.२८ रोजी सकाळी ७:३० वाजता नीरा नदीच्या घाटावर रक्षा विसर्जन होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा