Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ३१ जुलै, २०२६

*विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन*

 अकलूज प्रतिनिधी 

टाइम्स 45 न्यूज मराठी


अकलूज : प्रेस सपादक व पत्रकार सेवा संघ व भारतीय वंचित जन संसद यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असून संबंधितांनी प्रस्ताव पाठवावेत असे आवाहन जिल्हा अध्यक्ष सोमनाथ खंडागळे यांनी केले.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त सोलापूर जिल्हा प्रेस सपादक व पत्रकार सेवा संघ  व भारतीय वंचित जन संसदच यांच्या वतीने शैक्षणिक, क्रीडा, शेती व शाहीर अशा चार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना व विशेष दोन पुरस्कार असे या एकूण सहा व्यक्ती व संस्थांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. तरी आपले पस्ताव 22ऑगस्ट पर्यंत श्रेया सेल्स &लेडीज शॉपी जे. पी. अपार्मेंट गणेश नगर 

मु. पो.अकलूज ता माळशिरस जि. सोलापूर या पत्यावर पाठवावेत अधिक माहितीसाठी मो. न. 8600270199. 9423526244. 9975119967वर संपर्क साधावा असे आवाहान खंडागळे यांनी केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा