*करमाळा तालुका --प्रतिनिधी*
*आलिम शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६वीजयंती महोत्सव दिनानिमित्त करमाळा येथील,कु.मंडलीकहिने सोलापूर जिल्हा विद्या पीठमधे इंग्रजी माध्यमातून प्रथम क्रमांक पटकावला बदल दलित महासंघ चे,ता.अधयक्ष दिपक आरणे यांनी अण्णा भाऊ ची. लाडकी कांदबरी फकिरा भेट देऊन सत्कार करताना समवेत पि एस आय मैडम, करमाळा तसेच नगरसेवक अलह ट, ज्ञानदेव चव्हाण मामा, जिल्हा संघटक,शरद पवार, युवराज जगताप: कपिल,गणेश कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष,अभि, पवार लहुजी वस्ताद ग्रूप अध्यक्ष, रेवणनाथ शिंदे, लहूजी सेना अध्यक्ष करमाळा संतोष शिंदे, अक्षय शिंदे, समाज बांधव , पदाधिकारी उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा