Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२६

*श्रीरामपूर येथे पैगंबर मुहम्मद स्व च्या जयंती निम्मित. उत्स्फूर्तपणे* *रक्तदात्यांनी* *रक्तदान करून मानवतेचे घडविले. दर्शन*

 *श्रीरामपूर प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*9271640014*


बुधवारी 26-082026 रोजी,पैगंबर मोहम्मद स्व.च्या जयंती निम्मिताने सालाबाद प्रमाणे श्रीरामपूर शहरातील डॉ सलीम सिकंदर शेख बैतुशशिफा दवाखान्यात  विद्रोही संस्कृतीक व साहित्यक चळवळ महाराष्ट्र राज्य, जमील काकर मेडीकल फौंडेशन व काकर समाज, डॉ सलीम शेख बैतुशशिफा मेडिकल फॉउंडेशन व साईसेवा ब्लड बँक अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने  रक्तदान शिबिराचे आयोजन केले  होतें.



   " मानवता हेच श्रेष्ठ धर्म आहेत " पैगंबर मुहम्मद स्व.नीं सांगितलेल्या विचारा प्रमाणे व दिव्य कुरआनात ,  "  ज्यानं एका जीवन वाचविले त्याने समस्त सृष्टीचा जीव वाचविले व ज्यानं एका जीवाची रक्षा केली त्यानं संपूर्ण मानवजातीची रक्षा केली " च्या शिकवणी नुसार 



रक्तदान करन्यास तरुण फार उत्साहानें रक्तदानास  येत होती, तरुण मुलांनी"  रक्तदान श्रेष्ठ दान " म्हणून स्वच्छेने रक्तदान केलं. रक्तदात्यात मोहसीन बाऊन्सर ची 70 सत्तरवी वेळ होती, रक्तदात्यात  तीन विविध धर्मीय होतें, रकदात्यांबरोबर मित्र नातेवाईक  कुतूहला पोटी येत होती , यु एस जैनब ग्रुप च्या हाफिज नईम व उमेर शेख ग्रुपनें येऊन रक्तदान केलं,  रक्तदात्यांना शिबिराला  भेट देण्याऱ्या सन्मानीय व्यक्ती कडून गुलाब पुष्प व सर्टिफिकेट केळी,बिस्कीट पुस्तकं भेट देण्यात अली.शिबिराला सुरुवात शहर काझी मौलाना अकबर अली नीं कलीम बिनसाद यांना पुष्प गुच्छ देऊन केली, शिबिराला भेट देणाऱ्या मध्ये  श्रीरामपूर शहराच्या माजी लोकनियुक्त नगराक्षा मान. राजश्रीताई ससाणे , नेते सिद्धार्थ मुरकुटे, इंडियन मेडिकल राज्य अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे,काँग्रेसचे अण्णासाहेब डावखर ,पत्रकार प्रदीप आहेर,  महाराष्ट्र राज्य एकल महिला  अध्यक्ष मिलिंदकुमार साळवे,संविधान समितीचे अहमदभाई जहागीरदार, विद्रोही सांस्कृतिक चळवळ चे राज्य सदस्य शाहीर भीमराव कदम, नगरसेवक दिलीप नगारे, नगरसेवक हाजी मुझफ्फर शेख, राष्ट्रवादीचे मुख्तर शहा ,नगरसेवक हाजी अंजुम शेख, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन चे  पी आय मान. खैरे साहेब व त्यांचे सहकारी,  नगरसेवक जावेद शेख, कॉन्टॅक्टर एस के खान, राष्ट्रवादी अजित पवार पार्टी चे भैया शहा, राजू दारुवाला, मुदस्सर  पटेल,  वंचित आघाडीचे श्रीरामपूर अध्यक्ष डॉ. गौतम चित्ते , भा ज पा चे  साजिद शेख  ,समाजवादी पार्टी चे जोएफ जमादार,   काँग्रेस सेवा दलाचे मास्टर सरोवर  सय्यद, डॉ. नवनीत जोशी, बहुजन समाज पार्टीचे शौकत शेख, एम आय एम चे अरबाज शेख, शिवसेना शिंदे पक्षाचे सलाऊद्दीन शेख ,सलीम टर्नर,  अहमद शहा, मेहबूब शहा, अकबर पठाण,मेहबूब कुरेशी, दैनिक बिनधास्त न्यूज संपादक अस्लम बिनसाद,  समाजसेवक विजय खाजेकर,काँग्रेसचे नजीर शेख,हमाल कवी आनंदा साळवे, अनिल इंगळे, रणदिवे सर, रज्जाक पठाण.सिद्धार्थ अशोक दिवे,विपुल कदम, पत्रकार नितीन चित्ते, इम्तियाज पठाण,इत्यादी  मान्यवरांनी भेटी दिल्या.


       विशेषतः अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे अध्यक्ष सलीमखान पठाण नीं नुकतेच प्रकाशित केलेले ओळख इस्लाम चे हें पुस्तकं अनेक मान्यवरांना शिबिरात भेट वाटलीत.

जास्तीत जास्त रक्तदान  सुखरूप घडवून आणण्यासाठी जावेद काकर  , विद्रोही चळवळ चे शाहीर भीमराव कदम, विजय जगताप, गझलकार कवी रज्जाक शेख,आडवोकेट अमोल सोनवणे,  बँक मॅनेजर अकबर शेख, राजू सिकंदर शेख, इंजिनिअर राजु पठाण,   साईसेवा ब्लड बँक चे संचालक अजित जगताप व टीम नें  मेहनत घेऊन   उत्साही वातावरणात रक्तदान शिबीर यशस्वी केलं..प्रत्येक रक्तदाता,भेटी देणारे मान्य वर व मदत करणार्यांचे डॉ सलीम शेख नी पुष्पगुच्छ देऊन आभार मानलं....


डॉक्टर सलीम सिकंदर शेख

9271640014

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा