*कार्यकारी संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378081147*
----- अकलूज (ता. माळशिरस) येथील नजीर मौला तांबोळी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ५२ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुले असा परिवार आहे. पत्रकार शौकत तांबोळी यांचे आते भाऊ तर सलीम मौला तांबोळी यांचे बंधू होते.
फोटो - नजीर मौला तांबोळी




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा