*अकलूज- प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
लुमेवाडी ता.इंदापूर येथील बासुभाई सरदार शेख यांचे दि१२ सप्टेंबर रोजी अपघाती निधन झाले
मृत्यू समयी ते ७६ वर्षाचे होते
त्यांच्या पश्चात पत्नी १ मुलगी २ मुले ५ बहिणी एक भाऊ सुना नातवंडे असा परिवार असून
लुमेवाडी येथील दर्गा जवळील दफनभूमीमध्ये त्यांचा अंतिम दफनविधी करण्यात आला
दिनांक १४ सप्टेंबर रोजी सकाळी ७/३० वाजता लोमेवाडी येथे त्यांच्या जिआरत चा कार्यक्रम संपन्न होणार आहे
रविवार, १३ सप्टेंबर, २०२६
*लुमेवाडी ता इंदापूर येथील बासुभाई सरदार शेख यांचे निधन*
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा