अकलूज प्रतिनिधी
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-9730867448
अकलूज येथील जी एस स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष, व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माळशिरस तालुका अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे जी एस स्पोर्ट्स अकॅडमीचे सर्व सदस्य व मॉर्निंग ग्रुप चे सर्व सदस्य यांच्या वतीने या सर्वांचे स्नेही जिगरबाज मित्र
संतोष उर्फ बापू गुळवे , अमोल वैद्य तसेच अण्णा भोसले यां तिघांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व उपस्थित सर्वांनी या तिघांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
______________________________________________






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा