Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ९ सप्टेंबर, २०२६

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा शांतता समितीची कुर्डूवाडी येथे बैठक संपन्न Head

 *करमाळा तालुका --प्रतिनिधी*

  *आलिम शेख*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी*


येत्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने समाजात जातीय सलोखा कायम ठेवत शांतता व सुव्यवस्था सुरक्षितता ठेवून सर्व सण आणि उत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी निर्विघ्नपणे पार पडण्याकरिता सोलापूर जिल्हा शांतता कमिटी बैठक कुर्डुवाडी येथे पार पडली यावेळी अंजना कृष्णा मॅडम सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पार पडली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे सर करमाळा व कुर्डुवाडी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते 



सोलापूर जिल्हा शांतता कमिटीवर करमाळा शहरातील सकल मुस्लीम समाज चे शहर अध्यक्ष जमीर सय्यद यांची मुस्लीम समाजातील प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे यावेळी यशवंतराव चव्हाण परिवाराचे अध्यक्ष मा विलासराव घुमरे सर आणि सामाजिक कार्यकर्ते आयुब शेख आणि बलदोटा आणि रोहित पवार फाउंडेशन चे तालुकाध्यक्ष मुस्तकीम पठाण हे शांतता कमिटी चे सदस्य उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा