*धाराशिव प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
महाराष्ट्र दुष्काळग्रस्त असताना पिण्याच्या पाण्याची व जनावराना चाऱ्याची टंचाई भासत असताना सुध्दा आईन दिवाळीच्या तोंडावर मुख्यमंत्री साहेब यांनी प्रती शेतक-याना 5000/- (अक्षरी पाच हजार रुपये फक्त) घोषणा करुन राज्यातील बळीराजाची चेष्टा केली असल्यामुळे मुख्यंत्री साहेब यांना शेतक-याकडून भर पेरावा आहेर करण्यात आलेला आहे.
निवडुकीच्या तोंडावर बळीराजाचे सरकार म्हणून घोषणा केली परंतु त्याच शेतक-यानी याच सरकारणे बळीराजच्या पाठीत खंजीर खुपसला लाडक्या बहिणीच्या भाच्याला त्या पाच हजार रुपये मध्ये कपडे येतात काय. दिवाळीचा सन तोंडावर आला असल्याने बहिणीला भाच्याला दिवाळीला कधी घेवून येणार आणि त्या बहिणीचा व भाच्याचा सन्मान आम्ही कसा करणार. माझ्या स्वतःचे शेतामध्ये एक एकर मध्ये चाळीस किलो सोयाबीन निघाले प्रति हेक्टरी किमान पंन्नास हजार रुपये तरी देणे आवश्यक होते पण जल्हाधिकारी कार्यालयत्येक शेतकऱ्याला पाच हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. धाराशिघ् केवळ बळीराजाची चेष्टा आहे. म्हणून मी त्याचा पुरावा म्हणून दिनांक-
19/10/2026 रोजी एक एकर मध्ये निघाले असुन एक किलो कडता व 10 रुपये हमाली एकुण बील 2800 त्यातुन वजा 80 केले असता उर्वरीत रक्कम 2720/- रुपये आले या पैशामध्ये स्वतःच्या उपजिवीकेसाठी किराणा तर उर्वरीत राहिलेल्या पैशाच्या मुख्यमंत्री साहेब यांना आहेर या वस्तुस्थितीची पहाणी करता आई तुळजा भवानीने नवरात्रीच्या व दशऱ्याच्या शुभ मोहर्तावर मुख्यमंत्री साहेब यांना आई तुळजा भवानीने सदबुध्दी देवून किमान शेतकऱ्याला 50,000/- रुपये हेक्टरी देण्यात यावे हीच आई तुळजा भवानीच्या चरणी प्रार्थना.
अर्जदार
प्रेमचंद बजरंग मुंढे यांनी केली आहे
माहिती स्तव संबंधीत वस्तूंचे पार्सल पोस्ट ऑफीस मार्फत् मुख्यमंत्री महोदय यांच्या वर्षा बंगल्यावर पाठवण्यात आले आहे सोबत स्पिड पोस्ट थी पावती झेरॉक्स व्रत जोडत आहे.
सचिन शिवाजी देवकते शेतकरी
गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
*दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी पाच हजार रुपये अनुदान जाहीर करून शेतकऱ्याचे थट्टा केल्याने धाराशिव येथील संतप्त शेतकरी प्रेमचंद मुंडे यांनी मुख्यमंत्र्याना पाठवला भर पेहराव आहेर*
*दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी पाच हजार रुपये अनुदान जाहीर करून शेतकऱ्याचे थट्टा केल्याने धाराशिव येथील संतप्त शेतकरी प्रेमचंद मुंडे यांनी मुख्यमंत्र्याना पाठवला भर पेहराव आहेर*
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)









कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा