*लातूर येथील- म. मुस्लिम कबीर -यांना "आफताब-ए-सहाफत"(पत्रकारितेचा सूर्य) पुरस्कार जाहीर....* *नांदेड येथे 2 फेब्रुवारी ला होणार पुरस्कार वितरण सोहळा*
संपादक हुसेन मुलानी
जानेवारी २९, २०२५
* संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो:-- 9730 867 448 लातूर जिल्हा उर्दू मीडिया प्रमुख म.मुस्लिम कबीर यांना खादमीन-ए-उम्मत या स्वयंसेवी ...