सत्ताधाऱ्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झालेल्या देवाकडे लोक काय मागतील?
संपादक हुसेन मुलानी
जानेवारी २१, २०२४
ॲड.शीतल चव्हाण मो.9921 657 346 लोक प्रार्थनेत स्वस्तात शिक्षण, रोजगार, स्वस्त दवाखाना, कर्जमुक्ती, शेतमालाला भाव मागू लागले तर...


