*आमदार दत्तात्रय भरणे यांचा इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी तिहेरी षटकार* * खडकवासला निरा डाव्या कालव्याला आजपासून सोडलेल्या आवर्तनाबरोबरच उजनी धरणातील कृषी पंपांनाही आठ तास होणार विद्युत पुरवठा* * आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मागणीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जलसंपदा व वीज वितरण कंपनीला आदेश** *
संपादक हुसेन मुलानी
जुलै २१, २०२४
इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147 :: ::- सध्या खडकवासला व निरा देवधर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चां...


