*तुळजापूर येथील"श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या" वतीने 62 विविध पदांच्या झालेली भरती पारदर्शकता व रोस्टर पद्धतीने झाली नसल्याने कारवाईची मागणी..*
संपादक हुसेन मुलानी
सप्टेंबर १५, २०२४
*टाइम्स 45 न्युज मराठी* *मो;--9730 867 448* तहसीलदार, तहसिल कार्यालय तुळजापूर. मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धाराशिव जिल...


