*सोलापूर जिल्ह्यातील केळी पिकाच्या निर्यातीस केंद्र सरकारने चालना द्यावी.खा. धैर्यशील मोहिते-पाटील*
संपादक हुसेन मुलानी
डिसेंबर ०३, २०२४
*उपसंपादक --- नूरजहाँ शेख* *टाइम्स ४५ न्यूज मराठी* सोलापुर जिल्ह्यात केळी लागवडीखाली क्षेत्रात प्रचंड वाढ होत असुन सुमारे १९ हजार हेक्टर क...


