*वागदरी ता. तुळजापूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना साडी शाल व विद्यार्थ्यांना ताटवाटी वितरण करून सन्मान*
संपादक हुसेन मुलानी
मार्च ०९, २०२५
* नळदुर्ग--- प्रतिनिधी* *रहेमानभाई- शेख* *टाइम्स 45 न्यूज मराठी वागदरी ता. तुळजापूर जि.( उस्मानाबाद) धाराशिव येथील जिल्हा परिषद प्राथमिक...


