*राज्य सरकार 120 कोटी रुपये एसटी महामंडळाला तातडीने हस्तांतरित करणार.* *एसटी कर्मचाऱ्यांचा पगार महिन्याच्या सात तारखेला होणार* *'परिवहन मंत्री प्रताप सरनाईक" यांच्या बैठकीत तीन महत्त्वाचे निर्णय*
संपादक हुसेन मुलानी
एप्रिल १२, २०२५
* विशेष---प्रतिनिधी* *राज(कासिम) -मुलाणी* *टाइम्स 45 न्यूज मराठी मुंबई- एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे...


