*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
भारतातील महिला, अस्पृश्य व मागास समाजाला शिक्षणाचे द्वार खुले करणारे थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले
यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार ) गटाच्या वतीने अकलुज येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेता मा .मुख्तारभाई कोरबु तथा अकलुज शहराध्यक्ष मा.सुरेशभाऊ गंभीरे (रा कांग्रेस श पवार गट) जुबेरभाई दुरुगकर( सामाजिक कार्यकर्ता), नाजिम खान यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा