लवंग ता.माळशिरस येथील दत्तात्रय चव्हाण (गुरुजी) यांचे अल्पशा आजाराने निधन.*
संपादक हुसेन मुलानी
मार्च ०३, २०२६
* अकलूज ---प्रतिनिधी* *टाइम्स 45 न्यूज मराठी* लवंग (ता.माळशिरस) येथील दत्तात्रय सदाशिव चव्हाण गुरूजी यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...


