*अकलूजमधील सरकारी जमिनीवरील अतिक्रमणाचे धाबे दणाणले; नगरपालिकेकडून जेसीबी आणि मनुष्यबळ सज्ज, आता चेंडू तहसीलदारांच्या कोर्टात* !
संपादक हुसेन मुलानी
एप्रिल २५, २०२६
* मुख्य संपादक* *टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो:-9730867448* अकलूज नगरपरिषद हद्दीतील सिटी सर्वे नंबर १८३४ आणि १८३५ या मौल्यवान सरकारी जमिनीवर...


