*अकलूज नगरपरिषदेत महिला बचत गटाच्या दोन अध्यक्षांची दमदार एन्ट्री.* *एक राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष तर दुस-या भाजप च्या उमेदवार विजयी.*
संपादक हुसेन मुलानी
डिसेंबर २३, २०२५
* ज्येष्ठ पत्रकार -संजय लोहकरे* *टाइम्स45 न्यूज मराठी* प्रतिभा गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस👇 अकलूज नगरपरिषदेच्या निवडणुक...


