*श्रीमती रत्नप्रभादेवी गृह विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी उद्योग विषयक कार्यशाळेचे आयोजन.* *विद्यार्थिनीना शिक्षणाबरोबरच व्यवसाय प्रशिक्षणाचा उपक्रम*
संपादक हुसेन मुलानी
मार्च १०, २०२६
* अकलूज प्रतिनिधी* *केदार लोहकरे* *टाइम्स 45 न्यूज मराठी* अकलूज येथील श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृह विज्ञान मह...


