*करमाळा तालुक्यातील घोटी येथील भोंदूगिरी करणाऱ्या मनोहर मामा भोसले यांना अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या* *भक्तगण वर्गात एकच खळबळ*
संपादक हुसेन मुलानी
एप्रिल २५, २०२६
* करमाळा, तालुका --प्रतिनिधी* *टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो:-9850686360* अनेक राजकीय नेते,केंद्रीय मंत्री बिल्डर आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यां...


