*माळीनगर कारखान्याच्या नेतृत्वात ऐतिहासिक बदल; कारखान्यात नव्या पर्वाची सुरुवात चेअरमनपदी मोहन लांडे* *व्हाईस चेअरमनपदी- विशाल जाधव तर हॉल टाईम डायरेक्टर -निखिल कुदळे यांची निवड*
संपादक हुसेन मुलानी
जुलै ०९, २०२६
* उपसंपादक नुरजहां शेख* *टाइम्स 45 न्यूज मराठी* माळीनगर, ता. : येथील दि सासवड माळी शुगर फॅक्टरीच्या नेतृत्वात महत्त्वपूर्ण बदल झाला असून...


