अकलूज ------प्रतिनिधी
शकुर --तांबोळी
मो.-9860 112 351
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजच्या सदाशिवराव माने विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी शाळेत राख्या तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली होती. त्यामधून जमा झालेल्या राख्या बांधून हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यामध्ये प्रामुख्याने वसतिगृह व गुरुकुल मध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मुलींनी राख्या बांधून हा रक्तापलीकडची नाती जोडणारा सण साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.के.फुले,उपमुख्याध्यापक डी.के.घंटे,उपप्राचार्य व्ही.एस.रणवरे, उपप्राचार्य एस.पी.शिंदे व शिक्षक-शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा