गणपतीच्या आगमनानंतर काल घरोघरी महालक्ष्मीचे आगमनाचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले.आज महिला वर्ग
मोठ्या उत्साहात महालक्ष्मीसमोर सजावट मग्न होत्या.अकलूज येथील रामायण चौकातील सौ.दिपाली राजेंद्र लावंड व सौ.आश्विनी भारत लावंड यांच्या घरात बुलेटवर अरूढ झालेल्या महालक्ष्मीची सजावट करण्यात आली होती.महिलांनी सजावट पहाण्यासाठी गर्दी केली होती.(छाया:-केदार लोहकरे,अकलूज.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा