संपादक --हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
रिपाइं राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ रामदासजी आठवले साहेब यांचा नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या उपस्थितीत तेलंगणा हैदराबाद येथे दि,३आक्टोबर रोजी रिपब्लिकन पक्षाचा ६७ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या वर्धापन दिनास माळशिरस तालुक्यातून बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले माळशिरस तालुका कार्यकारिणीची आढावा बैठक तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे यांच्या अध्यक्षतेखाली अकलूज येथील शासकीय विश्रामगृह येथे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली. याप्रसंगी हैद्राबाद येथील वर्धापन दिनास बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार, माळशिरस तालुक्यातील जनतेच्या जीवनाशी निगडित समस्या विद्यार्थ्यांच्या समस्या बाबत आंदोलन करणे, रिपब्लिकन आपल्या दारी या अभियाना अंतर्गत पक्षाचे क्रियाशील सभासद वाढविणे,गाव तेथे शाखा निर्माण करणे,इत्यादी विषयावर सखोल चर्चा करण्यात आली.
यावेळी पच्छिम महाराष्ट्र उपाध्यक्ष एन के साळवे, जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले,युवक आघाडी राज्य उपाध्यक्ष किरण धाईंजे,जेष्ठ नेते शामराव भोसले, जेष्ठ नेते भारत आठवले,जेष्ठ नेते तुकाराम बाबर, माळशिरस तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे,तालुका सरचिटणीस मारुती खांडेकर,तालुका कार्याध्यक्ष समाधान भोसले,युवक आघाडी तालुकाध्यक्ष दशरथ नवगिरे,अकलूज शहराध्यक्ष अजित मोरे, ता संघटन सचिव पोपट गेजगे,ता मार्गदर्शक भास्कर बनसोडे,ता कोषाध्यक्ष समीर सोरटे,युवक तालुका सरचिटणीस प्रवीण साळवे,
विध्यार्थी परिषद ता अध्यक्ष सुचित साळवे,पत्रकार गौतम भंडारे,तालुका सुनील ओवाळ,तालुका उपाध्यक्ष शेखर सावंत,ता उपाध्यक्ष बापूसाहेब पोळके,तालुका उपाध्यक्ष संतोष कांबळे, संपर्क प्रमुख अण्णासाहेब भोसले,तालुका उपाध्यक्ष रामभाऊ कांबळे,संघटक प्रकाश गायकवाड, तालुका उपाध्यक्ष महेंद्र लोंढे,प्रसिद्धी प्रमुख मारुती शिंदे,अकलुज युवक शहराध्यक्ष अभिजीत वाघमारे,मेंबर मेडद दत्तात्रेय तोरणे,मेडद अध्यक्ष नितीन जाधव,माळीनगर अध्यक्ष प्रकाश कांबळे, बोरगाव अध्यक्ष पंकज भोसले,वेळापुर वैभव बनसोडे,फोंडशिरस ग्रा प सदस्य दिनेश भोसले, पुरंदावडे अध्यक्ष रोहन ओवाळ,फळवणी ग्रा पं सदस्य राजाभाऊ भोसले,वेळापुर प्रशांत बनसोडे, गारवाड तात्यासो लोंढे,वेळापुर दिलीप भोसले, सदाशिवनगर अशोक खांडेकर,फोंडशिरस राहुल भोसले तांबवे,सतिश गायकवाड,इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार प्रदर्शन प्रविण साळवे यांनी केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा