टाइम्स 45 न्युज मराठी
मौजे चौंडेश्वर वाडी तालुका माळशिरस येथील धार्मिक वृत्तीच्या श्रीमती सुंदर बाई दत्तात्रय लावंड यांचे वयाच्या 97 वर्षी वृद्धपकाळाने गुरुवार दिनांक 31/ 8 /20 23 रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले एक विवाहित मुलगी सुना जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांच्या अंत्ययात्रेस विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा