विशेष ---प्रतिनिधी
कासिमा -मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी.
सदाशिवनगर पुरंदावडे तालुका माळशिरस येथे ईद-ए-मिलाद दिनानिमित्त मदिना मस्जिद मध्ये मिठाई ,खाऊ व महाप्रसाद वाटपचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी अकलूज येथील कुरेशी मस्जिद मधील मुफ्ती यांचा व माळशिरस येथील मौलाना अनस ,चांदापूरी येथील सलीम मौलाना यांनी प्रवचन संपन्न झाले. या कार्यक्रमास जुबेरभाई दुरुगकर (अध्यक्ष स्वातंत्र सैनिक मरहुम अब्दुल रहीमान दुरुगकर सामाजिक बहुउद्देशीय संस्था अकलूज ) इम्तियाज सय्यद, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती मधील व्यापारी मुख्तार इनुसभाई बागवान., . मुबारक भाई नदाफ .जावेदभाई तांबोळी आदि मान्यवर उपस्थित होते . लालखान पठाण (समस्त मुस्लिम जमात अध्यक्ष) व मदीना मस्जिद चे उपाध्यक्ष .शौकत मुलाणी,.तनवीर शेख ( सचिव )
,नुरमहंम्मद तांबोळी (सहसचिव),.इसाक तांबोळी (खजिनदार),कबीर मुलाणी (सदस्य,).अशपाक शेख (सदस्य), जब्बार इनामदार
,तकदीर तांबोळी,.सलीम मुलाणी,.बबन मुलाणी,पापाभाई नदाफ यांनी जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माणुसकी प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष .अल्ताफभाई पठाण,
.सादिक पठाण .रियाज शेख
,.इशराफखान पठाण,.रफिक तांबोळी,.रिहान मुलाणी,,.रज्जाक शेख,यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा