.
गणेशगांव प्रतिनिधी
नुरजहाँ शेख
माळशिरस तालुक्यातील पायरी पूल येथील एकमुखी दत्त महाराज मंदिरा चे दर्शन खा.रणजित दादा निंबाळकर आ.बबनदादा शिंदे राजकुमार पाटील यांनी भक्तिभावनेने घेतले . बबनदादा शिंदे व त्यांच्या पत्नी सुनंदाताई बबनराव शिंदे यांच्या हस्ते एकमुखी दत्त मंदिरात दुपारची आरती झाली . या प्रसंगी मंदिर समिती चे आध्यक्ष अभिमन्यू साळुंखे ,सचिव पूनम साळुंखे सदस्य बापुतात्या मुंडफने, तात्या घोंगाने, संंभाजी इनामदार,दादा लाटे,शरद पाटील,दिलीप भगत, दादा वाघ ,दादा जाधव संभाजी इनामदार , तसेच महाळुंग ,तांबवे ( पायरीपूल )येथील ग्रामस्थ उपस्थित होते . आठवड्यातील प्रत्येक गुरुवारी भाविक भक्तांसाठी महाप्रसादाची उत्तम सोय करून अन्नदानाचे पुण्य कर्म मंदिर समितीचे मान्यवर सातत्याने करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा