अकलूज ---प्रतिनिधी
सोमनाथ खंडागळे
टाइम्स 45 न्युज मराठी
टेंभुर्णी येथे गोविंदवृद्ध आश्रममध्ये प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगावे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरवातीला अतुल नाना माने पाटील यांना नाशिक मधील 2023 कृषीथॉन युवा सन्मान 2023मधील विस्तार कार्य पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाच्या वतीने संघाचे मोहोळ शहर अध्यक्ष जिवराज गुंड पाटीलयांच्या हस्ते हार फेटा देऊन सत्कार करण्यात आला तसेच आंबेगावे यांचा वाढदिवस आश्रमा मधील वृद्धाच्या हस्ते केक कापून व आश्रमा मध्ये खाऊ वाटप करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वेळेस प्रेस संपादक पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ खंडागळे उपाध्यक्ष नौशाद मुलाणी जिल्हा कार्याध्यक्ष संदिप भगत जिल्हा सचिव प्रमोद राऊत माळशिरस ता .अध्यक्ष शशिकांत कडबाने समीरभाई शेख दशरत महाराज देशमुख प्रशांत देशमुख उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा