*उपसंपादक नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*माळशिरस तालुक्यातील पुर्व भागातील लवंग गावाच्या* *ग्रामपंचायतीची *पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली आहे.यामध्ये मोहिते-पाटील पुरस्कृत नूतन सरपंच व* *नवनिर्वाचित सदस्य निवडून आले आहेत त्यांचा सत्कार समारंभ रणजीत चव्हाण मित्र मंडळ लवंग यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होता*.
*रणजीत चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने लवंग गावचे नूतन सरपंच प्रशांत पाटील *व *नूतन सदस्य यांचा सत्कार मित्र मंडळाचे अध्यक्ष रणजीत चव्हाण व सदस्य नितीन वाघ,बापू* *भोसले,नेताजी वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.*यावेळी सत्काराला उत्तर देताना नूतन सरपंच प्रशांत पाटील म्हणाले की*,
*माझ्यावर गावाकऱ्यांनी जो विश्वास ठेवला आहे त्या* *विश्वासास मी तडा जाऊ देणार नाही गावचा विकास हाच माझा ध्यास् राहील*.
*यावेळी पॅनेल प्रमुख निशांत दादा पाटील,रामदादा चव्हाण, दत्तात्रय भिलारे,उत्तम मोलाने उत्तम भिलारे यावेळी उपस्थित होते*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा