Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २९ जानेवारी, २०२४

*सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार,गट)जिल्हा संघटन सरचिटणीस पदी "अक्षय वाईकर " यांची निवड.*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448*

              राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार 

महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष तथा रायगड जिल्हाचे खासदार .सुनील तटकरे 

महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश दादा पाटील ,

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष .दीपक आबा साळुंखे पाटील ,

राष्ट्रवादी माळशिरस तालुकाचे नेते जनतेचे आमदार व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक उत्तमराव जानकर 

सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य .सुरेश आबा पालवे 

माझे सहकारी मित्र व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय भांड,

व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व जेष्ठ नेते,युवक नेते यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व आशीर्वादाने,डाॕ.अक्षय वाईकर यांची 

         राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष .दीपक आबा साळुंखे पाटील यांनी *राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा संघटन सरचिटणीस* पदी निवडकरण्यात आली आहे या निवडी बाबत अक्षय वाईकर यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता 


आपण माझ्यावर एवढ्या विश्वासाने एवढी मोठी जबाबदारी दिली ती मी नक्कीच यशस्विरित्या पार पाडेन व या पदाला योग्य तो न्याय देईन आणि संपूर्ण जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमय करेन असा विश्वास करतो आणि या जबाबदारी चा मनःपूर्वक स्वीकार करतो.

धन्यवाद,


डॉ.अक्षय तानाजी वाईकर*

प्रवक्ता--जोशी समाज समिती- महाराष्ट्र राज्य

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी---संघटन सरचिटणीस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा