*माळशिरस तालुका--प्रतिनिधी*
*रशिदभाई शेख*
*टाइम्हा 45 न्युज मराठी*
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राऊत मॕडम यांच्या हस्ते मिनी अंगणवाडीचे उदघाटन संपन्न झाले.ग्रामपंचायत चांदापुरी तसेच सुळवस्ती येथील ग्रामस्थ तरून मित्र परिवाराच्या वतीने अंगणवाडीस कलर, रंगरागोटीचे काम करून देण्यात आले.यावेळी चांदापुरी गावचे जेष्ठ नेते भगवान बापू सूळ, ग्रामपंचायत सदस्य आप्पा शिंदे, शाळा वेवस्थापण समितीचे अध्यक्ष बापू सातपुते, डाॕ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती चांदापुरी चे अध्यक्ष-- रणजित सरतापे,पोपट सातपुते,बाबू मगर,नितीन सूळ,पिंटू बेंदुगडे,जगनाथ शिंदे,सागर सूळ,रामभाऊ पांढरे,अण्णा भोसले,गोरख सूळ, नंदाताई सूळ मनीषा सूळ, अक्का सूळ यांच्या्सह विध्यार्थी मोठया् संख्येने उपस्थित होते .प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जोशी सर आणि पवार मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले,यावेळी पर्यवेक्षिका राऊत मॅडम आणि अंगणवाडी सेविका सौ प्रियंका भोसले यांनी आपले मनोगत वेक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा