Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०२४

*अकलूज येथे विश्वकर्मा युवक संघटनेच्या "श्री विश्वकर्मा जयंती" उत्साहात**

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

                 विश्वकर्मा युवक संघटना अकलूज यांच्या वतीने- (दुर्गा मंदिर लोहार गल्ली )अकलूज येथे श्री विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

      प्रारंभी विश्वकर्मा युवक संघटनेचे संस्थापक ,अध्यक्ष- यशवंत (आबा) कळसाईत व त्यांच्या सौभाग्यवती मयुरी यशवंत कळसाईत व सुपुत्र शर्व यशवंत कळसाईत यांच्या हस्ते "श्री विश्वकर्मा "प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली

       याप्रसंगी गुरुवर्य -सोमनाथ कदम महाराज (सराटी), अकलूज ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच- पांडुरंग (भाऊ )देशमुख, राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्र कोर कमिटी सदस्य-- गिरीश शेटे, सोलापूर जिल्हा शिवसेनेचे उपाध्यक्ष नामदेव( नाना) वाघमारे शिवसेना माळशिरस तालुका संघटक ॲड-- वीरेंद्र (अण्णा) वाघमारे, महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष किरण( भाऊ) साठे, इंदापूर तालुका युवा नेते अमर (भैया) जगदाळे, टाइम्स 45 न्यूज चे संपादक -हुसेन मुला णी , सोलापूर जिल्हा वंचित बहुजन आघाडी उपाध्यक्ष --विजय कोकणे, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे संघटन सरचिटणीस-- साजिद भाई सय्यद , माळीनगर शिवसेना शहर प्रमुख- सोमनाथ हुलगे 'आदी मान्यवर उपस्थित होते

या जयंतीनिमित्त उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान विश्वकर्मा युवक संघटनेचे संस्था अध्यक्ष-- यशवंत ( आबा ) कळसाईत यांच्या हस्ते करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा