*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
शिवगंगा चारिटेबल ट्रस्ट ,सांगली संचलित- विश्वेश्वरैया टेक्निकल कॅम्पस, पाटगाव -मिरज येथे शनिवार दिनांक ;-23 मार्च 2024 रोजी दुपारी 3 वाजता खुले सभागृह- विश्वेश्वरैया टेक्निकल कॅम्पस पाटगाव, मिरज ,मिरज पंढरपूर रोड येथे वार्षिक स्नेहसंमेलन ,पारितोषिक वितरण आणि माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती ,डॉ. इंद्रजीत यादव- पाटील यांनी दिली आहे
महाविद्यालयातील यशवंत, गुणवंत आणि कलावंत विद्यार्थ्यांच्या कलाविष्कार अनुभवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असेही आवाहन डॉ. 'इंद्रजीत यादव' पाटील यांनी केले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा