*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो. 9730 867 448
अकलुज ता. माळशिरस येथे शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षप्रमुख किरण साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्ये युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहिर करण्यात आल्या..
यावेळी युवा सेना सोलापूर जिल्हा संघटक,साईराजआडगळे,माळशिरस तालुका युवा सेना अध्यक्ष आदित्य काकडे,युवा सेना अकलूज शहर उपाध्यक्ष अजित माने,युवा सेना अकलूज शहर सचिव सचिन सांळुखे,युवा सेना अकलूज शहर सरचिटणीस अविनाश लोखंडे,युवा सेना अकलूज शहर संघटक चेतन साठे आदींची निवड करण्यात आली,सदर सर्वांना निवडीचे पत्र पक्षप्रमुख किरण साठे यांच्या हस्ते देण्यात आले,यावेळी राज्य समन्वयक अजितदादा साठे,जनकल्याण मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थचे अध्यक्ष संतोष खंडागळे,म वि से मारकरवाडी शाखा सचिव दत्तात्रय मारकड,बापूसाहेब वाघमारे,गिरीराज आडगळे, सुमित लोखंडे,कुणाल कांबळे,केतन भोसले,जयवर्धन मोरे,पत्रकार सचिन रणदिवे,रुक्मिणीताई रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते…!




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा