टाइम्स 45 न्युज मराठी.
मो.9730 867 448
केंद्रीय विधी व न्याय विभाग, भारत सरकार यांचे वतीने महाराष्ट्र राज्याकरिता नोटरी अधिकारी यांची नियुक्ती यादी दिनांक.15 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध झाली असून यामध्ये मलशिरस येथील ॲड. सुमित सावंत यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ॲड. सुमित सावंत हे माळशिरस न्यायालयात गेल्या दहा वर्षापासून वकिली व्यवसाय करीत असून ते सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहेत, त्यांच्या नियुक्तीचे माळशिरस परिसरातून स्वागत करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा