हे शब्द कानावर पडले की सर्वांना आठवत ते घरातील छोट्या पडद्यावरील हिंदी चित्रपटातील जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची पल्स पोलिओ लसीकरणाची जनजागृतीची जाहिरात आठवत असेल पण सध्या सगळीकडे कडक उन्हाळा जाणवू लागल्यामुळे माणसांबरोबर पक्षी व प्राणी यांनी पाणी पिण्यासाठी दाही दिशा भटकंती करावी लागत आहे. शंकरनगर (ता.माळशिरस) येथील शिवपार्वती मंदिर पाण्याच्या पाईपमध्ये राहिलेले पाणी पिऊन आपली तहान भागविण्यासाठी एक तहानलेला पक्षी पाणी पित असतानाचे छायाचित्र टिपले आहे अकलूजचे छायाचित्रकार संजय लोहकरे यांनी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा