Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १३ एप्रिल, २०२४

*तुळजापूर येथे 14 एप्रिल रोजी महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन.*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार), शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, संभाजी ब्रिगेड पक्षाच्या महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी यांची होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धाराशिव लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याप्रमुख उपस्थितीत दि. 14 एप्रिल 2024 रविवार रोजी तुळजापूर शहरातील धाराशिव रोड येथील भगवती मंगल कार्यालय येथे सायंकाळी 5: 00 वाजता बैठकिचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी उपस्थित 

असे आवाहन

  मकरंद (नंदुभैय्या) राजेनिंबाळकर 

मा अध्यक्ष न.प. धाराशिव तथा शिवसेना सहसंपर्कप्रमुख धाराशिव.यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा