*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
43 माढा लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाचा चेहरा म्हणून "नागेश अंकुश हुलगे "यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष नागेश हुलगे हे सकल धनगर समाज संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष पै "सोमनाथ अंकुश हुलगे "यांचे बंधू आहेत
राज्यात भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस ,किंवा काँग्रेस, सत्तेमध्ये कोणीही असले तरी धनगर समाजाकडे दुर्लक्ष करत असून धनगर समाजाचा जिव्हाळ्याचा प्रश्न "धनगर आरक्षण "हे असून धनगर समाजाला आरक्षण व न्याय मिळवून देण्यासाठी उमेदवारी दाखल केली असुन ,अनेक वर्षापासून राज्यात सर्वच पक्षाचे सरकार आले मात्र प्रत्येक पक्षाने आश्वासनाशिवाय धनगर समाजाच्या पदरी काहीही पडले नाही त्यामुळे समाजाच्या अडीअडचणी व आरक्षण मिळवून देण्यासाठी उमेदवारी दाखल केल्याचे -43 माढा लोकसभा मतदार संघाचे "अपक्ष" उमेदवार "नागेश अंकुश हुलगे यांनी सांगितले
याप्रसंगी सोमनाथ हुलगे, आदिनाथ होनमाने ,आकाश होनमाने, अमोल लोखंडे ,आणि बहुसंख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा