*ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदार संघाची उमेदवारी "धैर्यशील मोहिते पाटील" यांना निश्चित झाली असून ते 14 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार असून यामुळे भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का बसणार आहे धैर्यशील माहिती पाटील हे 16 एप्रिल रोजी उमेदवारी दाखल करणार आहेत मोहिते पाटील कुटुंबासह फलटणचे रामराजे निंबाळकर सांगोलाचे बाबासाहेब देशमुख यांनी त्यांना पाठिंबा दिला असून धैर्यशील मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रथम प्रवेश होणार असून नंतर उमेदवारी दाखल करण्यात येणार आहे त्यामुळे माढा सह सोलापूर लोकसभा मतदार संघावर परिणाम होणार आहे शिवाय संपूर्ण सोलापूर जिल्ह्यावर मोहिते पाटील यांचे वर्चस्व असल्याने ह्या दोन्ही मतदार संघात भाजपला एक आव्हानच असून मोहिते पाटील गटात उत्साह दिसून येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा