*थंडा...थंडा...कुल...कुल...!*
सध्या सोलापूर जिल्ह्याचा तपमानाचा पारा ४२ च्या वर गेल्यामुळे माणसांच्या अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील तरूण वर्ग कडक उन्हात विहीरीच्या पाण्यात पोहण्याच्या मनमुराद आनंद घेत आहेत.त्यामुळे पोहण्याचा छंद ही जोपासला जातो व काही वेळेसाठी उकाडा ही कमी होत आहे.माळेवाडी (ता.माळशिरस) येथील विहीरीमध्ये पोहण्यात मग्न असणारा तरूण वर्ग.(छाया:-केदार लोहकरे,अकलूज)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा