*तालुका --प्रतिनिधी*
*जुबेर दुरुगकर*
*टाइम्स 45 न्युज मराठी
अकलुज येथील मक्का मस्जिद (प्रतापसिंह चौक )या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सोलापुर जिल्ह्याचे लोकप्रिय नेते पैलवान" तौफीक शेख " यांचा सत्कार ईन्नुसभाई शेख यांनी केला असुन माढा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेवार धैर्यशील मोहिते पाटील याँची सदिच्छा भेट घेण्या साठी "तौफिक शेख" हे आले असताना त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांचा सत्कार केला त्याप्रसंगी शेख म्हणाले कि धैर्यशील भैय्याचा विजय नक्कीच मानला जात आसुन माढा आणि सोलापूर लोकसभा मातदार संघातील महाविकास आघाडी च्या उमैदवारांना विजयी करण्यासाठी प्रचार करणार आसल्याचे "तौफिक शेख " यांनी सांगितले असुन या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शहरात पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले
या प्रसंगी
जुबेर भाई दुरूगकर,,लालखान पठाण, मुख़्तार बागवान, जी डी जिम चे ओनर आसिर दुरूगकर,मोहसिन शेख, बशीरभाई पेंटर आदम शेख ,जाकिर सौदागर,इमरान बागवान आदि उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा