*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
अकलूज येथील मोहसीन बाबू शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या माळशिरस विधान सभा "कार्याध्यक्षपदी "नियुक्ती केल्या असल्याचे पत्र सोलापूर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष व माजी अध्यक्ष जिल्हा परिषद सोलापूर आणि विरोधी पक्ष नेते जिल्हा परिषद सोलापूर नुकतेच देण्यात आले
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ,खासदार- शरद पवार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष- जयंतराव पाटील , संसदरत्न- खासदार सुप्रियाताई सुळे 'यांचे विचार सर्वसामान्य पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेन आणि मला विश्वास आहे के राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे विचार आत्मसात करून सामाजिक व राजकीय कार्य करून संघटनेची बांधणी करण्याचे काम मी प्रामाणिकपणे करणार असल्याचे मोहसिन शेख यांनी सांगितले...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा