*श्रीपूर----बी.टी.शिवशरण.
*महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोकगीतकार व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रसिध्द गायक साजन बेंद्रे यांचा आज श्रीपूर येथे भीम गीतांचा भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आपल्या जादुई आवाजाने संपूर्ण महाराष्ट्रात लोकगीते भीमगीते सांस्कृतिक गाण्यांनी धुमाकूळ घालणारा महाराष्ट्राचा लाडका व लोकप्रिय दमदार आवाजाचा गायक साजन बेंद्रे आणि त्यांच्या सहकलावंतांचा भीम गीतांचा भव्य दिव्य कार्यक्रम
सायंकाळी सात वाजता
डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक श्रीपूर येथे संपन्न होणार आहे
सदर कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन डाॕ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती ,श्रीपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे
*महिलांची बसण्याची स्वतंत्र व्यवस्था केली आहे*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा